10 th Board Results 2024 : 10 वी निकालाबाबत शंका आहे? गुणपडताळणी, फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी असा करा अर्ज

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (10 th Board Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकालाच्या मुल्यांकनाविषयी काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी दि. 28 मे ते दि. 11 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार … Read more

12th Board Exam Results 2024 : 12 वीचा निकाल नेमका कधी? मार्कलिस्ट कधी मिळणार? वाचा सविस्तर…

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंडळाच्या नऊ विभागीय (12th Board Exam Results 2024) मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत इयत्ता 12 वी ची परीक्षा घेण्यात आली होती. आता परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी 5 … Read more

SSC HSC Supplementary Exam Result : 10 वी, 12 वी च्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

SSC HSC Supplementary Exam Result

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागून (SSC HSC Supplementary Exam Result) राहिलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल शिक्षण मंडळाच्या या mahresult.nic.in अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. दहावीची परिक्षा दि. 10 जुलै … Read more

HSC Results 2023 : 12वीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? पहा महत्वाच्या तारखा

HSC Results 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Results 2023) शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विषयनिहाय गुण संकेतस्थळावर दिसणार असून त्या माहितीची प्रत घेता येणार आहे. www.mahresult.nic.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल … Read more

SSC HSC Results 2023 : असा पहा 10वी, 12वीचा निकाल; इथे आहे वेबसाईट्सची यादी

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Results 2023) माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी आणि 12वीचा निकाल वेळेत जाहीर होणार असून, बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल 10 जुनपूर्वी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष यंदाही पूर्ववत करण्याची सरकारकडे संधी आहे. … Read more

HSC Results 2023 : 12 वी निकालाबाबत महत्वाचं; ‘त्या’ विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्याची शक्यता; कारण…

HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (HSC Results 2023) मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांचा निकाल राखीव राहण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांचे समकक्षता प्रमाणपत्र मंडळाला मिळालेले नाही, त्यांचा निकाल राखीव ठेवणार असल्याची माहिती नाशिक विभागीय मंडळामार्फत देण्यात आली. नेमके किती आहेत विद्यार्थी नाशिक विभागातील अशा चौदा विद्यार्थ्यांची नावे राज्य मंडळाने जाहीर केली … Read more

HSC Exam 2023 : बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडूनच झाल्या चुका, विद्यार्थ्यांना वाढवून मिळणार ‘इतके’ गुण

HSC Exam 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक (HSC Exam 2023) महत्वाची बातमी आहे. बारावी परिक्षेत इंग्रजीच्या पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना 6 गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या ही बाब बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने आता मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून चुका मान्य 21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. … Read more

10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागणार ; या पद्धतीने पहावा निकाल !

result

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे.या परीक्षांचा शेवट 07 एप्रिल रोजी झाला आहे.शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड समक्ष लवकरच 10वी & 12वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता आहे.निकाला संदर्भात update राहण्यासाठी विद्यार्थ्यांनि शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांना … Read more

Maharashtra HSC Result 2021 Date | 12 वी चा निकाल उद्या होणार जाहीर! इथे पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच … Read more

HSC Result 2020 | दिवसा काम आणि रात्री शाळा, तरीही 12 वीत उत्तम यश   

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल४.७८ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मिळाली आहे. कला शाखेचा निकाल ८२.६३, वाणिज्य शाखेचा ९१.२७, विज्ञान शाखेचा निकाल ९६.१३ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल … Read more