HSC Exam 2023 : 12वी परिक्षेत गोंधळ; प्रश्नाऐवजी चक्क उत्तर आलं छापून; विद्यार्थ्यांना ‘ते’ गुण वाढवून मिळणार?

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील 9 विभागांमध्ये बारावीच्या (HSC Exam 2023) परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. दरम्यान बोर्डाच्या परीक्षांची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बोर्डाच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थी इंग्रजी पेपर सोडवताना संभ्रमात पडले. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. अशा आहेत चुका (HSC Exam … Read more

HSC Exam 2023 : उद्यापासून12 वी चे पेपर सुरु; प्रश्न पत्रिकांचे GPS Tracking होणार; काय आहे नवी नियमावली?

HSC Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (HSC Exam 2023) मंडळातर्फे बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रश्नपत्रिकांच्या पेट्या परिरक्षक कार्यालयात पोहचविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर असणार आहे. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. कॉपीमुक्त वातावरणात … Read more

HSC Exam 2023 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा महाविद्यालयांना फटका!! 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर

HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि कॉलेजातील (HSC Exam 2023) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसला आहे. कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ अनेक कॉलेजांवर आली आहे. शिक्षकांना वर्ग सांभाळून परीक्षांची तयारी करणे अशक्य (HSC Exam 2023) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. या … Read more