12th Board Exam Results 2024 : 12 वीचा निकाल नेमका कधी? मार्कलिस्ट कधी मिळणार? वाचा सविस्तर…

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंडळाच्या नऊ विभागीय (12th Board Exam Results 2024) मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत इयत्ता 12 वी ची परीक्षा घेण्यात आली होती. आता परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी 5 … Read more

10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागणार ; या पद्धतीने पहावा निकाल !

result

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे.या परीक्षांचा शेवट 07 एप्रिल रोजी झाला आहे.शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड समक्ष लवकरच 10वी & 12वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता आहे.निकाला संदर्भात update राहण्यासाठी विद्यार्थ्यांनि शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांना … Read more

Maharashtra HSC Result 2021 Date | 12 वी चा निकाल उद्या होणार जाहीर! इथे पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच … Read more

BREAKING NEWS : 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । लाॅकडाऊनमुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसह पालक अनं शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री … Read more

CBSE च्या 12 वी परीक्षा रद्द; महाराष्ट्र सरकारही HSC च्या परीक्षा रद्द करणार? पहा शिक्षणमंत्री गायकवाड काय म्हणतायत

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनही लवकरच १२ वी च्या परीक्षांबाबत आपला निर्णय जाहीर करेल अशी माहिती दिली आहे. कोरोनाची सध्याची … Read more

BREAKING NEWS : 12 वी च्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला … Read more

Breaking News : 10 वी, 12 वी परिक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Independent channel of Balbharati

करिअरनामा ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून 10वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली. राज्य सरकारच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान 10 वी ची परीक्षा जून मध्ये तर 12 वीची परीक्षा मे महिन्यात होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी … Read more

10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा … Read more

10 वी, 12 वी च्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता १०वी (SSC board exam) आणि इयत्ता १२वीच्या परीक्षांचे (HSC Board Exam) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १२वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच १०वीच्या एप्रिल-मे २०२१ या कालावधीत लेखी परीक्षा होणार … Read more

दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा दिवाळीनंतरच

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनामुळे रखडलेली दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या स्तरावर सुरू आहे. परीक्षा केंद्रांची संख्या कमी करून तालुक्‍याच्या ठिकाणी एकाच केंद्रात सोशल डिस्टन्स राखून ही परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यात सुमारे एक लाख ८० हजार विद्यार्थी पात्र आहेत. फेब्रुवारी, … Read more