UPSC : UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या IES/ISS परीक्षा 2024चे हॉल तिकिट जारी; असं करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग ने भारतीय (UPSC) आर्थिक सेवा परीक्षा 2024 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2024 ला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे (UPSC IES/ISS Hall tickets 2024) जारी केली आहेत. दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आयोगाने शुक्रवार दि. 14 जून रोजी upsconline.nic.in या अधिकृत ॲप्लिकेशन पोर्टलवर जारी केले आहे. असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC)प्रवेशपत्र … Read more

ICSI Exam 2024 : कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

ICSI Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज (ICSI Exam 2024) ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून 2024 चे हॉल तिकीट प्रसिध्द केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट देऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. कंपनी सेक्रेटरी परीक्षा येत्या दि. 2 ते दि. 10 जून 2024 या कालावधीत होणार आहेत. सकाळी 9 ते … Read more

SSC Board Exam 2024 : 10 वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट; 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा

SSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC Board Exam 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता 10वी बोर्डाच्या परिक्षेचे घेतली प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उद्या दि. 31 (बुधवार) पासून मिळणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार 10वीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांना पाठवली जातील.बुधवारपासून, सर्व माध्यमिक शाळांना बोर्डाची अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ येथे … Read more

HSC Exam 2024 : मोठी बातमी!! 12 वीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट

HSC Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट सोमवार दि. 22 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे; अशी माहिती मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत … Read more

JEE Mains 2023 : JEE परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच जारी होण्याची शक्यता; कसं कराल डाउनलोड

JEE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (JEE Mains 2023) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. यामध्ये … Read more

GATE Exam 2023 : GATE परीक्षेचं हॉल तिकीट असं करा डाउनलोड

GATE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर आज (GATE Exam 2023) अभियांत्रिकी मधील पदवीधर अभियोग्यता चाचणी म्हणजेच GATE 2023 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर ते अधिकृत वेबसाइट gate.iitk. ac.in वर उपलब्ध होणार आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळवण्यासाठी, उमेदवारांनी लॉगिन पोर्टलवर त्यांचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. IIT कानपूर 4, … Read more

SSC GD Constable : SSC GD परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

SSC GD Constable

करिअरनामा ऑनलाईन । SSC GD कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या (SSC GD Constable) उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र कर्मचारी निवड आयोगाने जारी केले आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 4500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज केलेले उमेदवार SSC रिक्रूटमेंटच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSCद्वारे 27 ऑक्टोबर … Read more

MBA CET EXAM 2022 : MBA CET परीक्षांचे Hall ticket जारी; इथे करा डाउनलोड

MBA CET EXAM 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्फत होणारी MBA CET 2022 चे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर (MBA CET EXAM 2022) उपलब्ध झाले आहे. ही परीक्षा दिनांक 23 ते 25 ऑगस्ट 2022 दरम्यान होणार आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता. असे डाउनलोड करा Hall ticket – सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट … Read more

MPSC Exam 2022 : MPSC च्या राज्यसेवा परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा Download

MPSC Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी हॉल तिकीट (MPSC Exam 2022) जारी केले आहे. mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. राज्य सरकारमधील विविध पदांच्या भरतीसाठी MPSC राज्य सेवा प्राथमिक परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. MPSC राज्य सरकारमधील विविध पदांवर 161 … Read more

महत्वाची बातमी : 12 वी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून ऑनलाईन मिळणार

पुणे : 12 च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा साठीचे प्रवेश पत्र उद्यापासून(3 एप्रिल ) ऑनलाईन मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून दिली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट महाविद्यालयाच्या लॉगइन मध्ये उद्यापासून (3एप्रिल) पासून उपलब्ध होणार आहे. बारावी बोर्डाची परीक्षा येत्या 23 तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र … Read more