MBA CET EXAM 2022 : MBA CET परीक्षांचे Hall ticket जारी; इथे करा डाउनलोड

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्फत होणारी MBA CET 2022 चे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर (MBA CET EXAM 2022) उपलब्ध झाले आहे. ही परीक्षा दिनांक 23 ते 25 ऑगस्ट 2022 दरम्यान होणार आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.

असे डाउनलोड करा Hall ticket –

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या किंवा MBA Admit Card link वर क्लिक करा.
  2. त्यांतर आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
  3. त्यानंतर लॉगीन बटणवर क्लिक करा.
  4. त्यानंतर स्क्रीनवर आपले प्रवेशपत्र दिसेल.
  5. प्रवेशपत्र आपण डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.

परीक्षेचा तपशील – (MBA CET EXAM 2022)

परीक्षा नाव – MBA CET 2022

संस्था – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य

परीक्षा तारीख – 23 ते 25 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे CLICK करा – DOWNLOAD

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com