Banking Jobs : राज्यातील ‘या’ बँकेत नोकरीची संधी!! अर्ज करा E-Mail
करिअरनामा ऑनलाईन । वसई विकास सहकारी बँक अंतर्गत विविध (Banking Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली पदांच्या एकूण 09 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे. संस्था – … Read more