Job Alert : खुशखबर!! हवामान विभागात तब्बल 990 जागांवर भरती; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन। कर्मचारी निवड आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. हवामान विभागातील रिक्त पदावर ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

आयोग – कर्मचारी निवड आयोग

विभाग – हवामान विभाग (Indian Meteorological Department)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

भरले जाणारे पद – (Job Alert)

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants)

पद संख्या – 990 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) – 35,400/- – 1,12,400/- रुपये दरमहा

अर्ज फी –

महिला/SC/ST/PWD/माजी –फी नाही (Job Alert)

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com