Fisheries Department Recruitment : शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागात सागर मित्र पदावर भरती; पात्रता 12वी ते पदवीधर
करिअरनामा ऑनलाईन । मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई अंतर्गत (Fisheries Department Recruitment) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सागर मित्र पदाच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे. संस्था – मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई भरले जाणारे पद – सागर … Read more