Government Jobs : उच्च विस्फोटक निर्मणी, खडकी अंतर्गत ‘या’ पदावर भरती; जाणून घ्या पात्रता

करिअरनामा ऑनलाईन । उच्च विस्फोटक निर्मणी, खडकी, पुणे (Government Jobs) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
संस्था – उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे
पद संख्या – 50 पदे
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा) – 10 पदे
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामान्य प्रवाहात अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी / राज्याच्या तांत्रिक शिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा शिक्षण घेतले असणे आवश्यक.
2. सामान्य प्रवाह (पदवीधर) – 40 पदे (Government Jobs)
उमेदवाराकडे सामान्य प्रवाह पदवी, कला पदवी, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी, बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन आणि बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स शिक्षण घेतले असणे आवश्यक.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “THE GENERAL MANAGER, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.munitionsindia.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com