Forest Recruitment 2023 : वन विभागात होणार तब्बल 9640 पदांवर मेगाभरती!! येथे पहा शासनाचा नवीन GR

Forest Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वन विभाग मध्ये लवकरच मोठी (Forest Recruitment 2023) पदभरती होणार आहे. या अनुषंगाने भरतीबाबत नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये वन विभाग भरती गट क, गट ड संवर्गातील पदे भरण्यासंदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 9640 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विविध रिक्त पदांचा तपशील मागविण्यात … Read more

UPSC Recruitment 2023 : संघ लोकसेवा आयोगाने केली मेगाभरतीची घोषणा!! ‘या’ पदांसाठी 1105 जागा भरणार

UPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगने विविध रिक्त पदांवर (UPSC Recruitment 2023) भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1105 जागा भरल्या जाणार आहेत. नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे. आयोग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission) … Read more

BSF Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! Border Security Force मध्ये ‘या’ पदावर मेगाभरती सुरु

BSF Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सीमा सुरक्षा दल अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (BSF Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 1410 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force) भरली जाणारे पद – … Read more

Indian Post Bharti 2023 : भारतीय पोस्टल सर्कल मध्ये तब्बल 40,889 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 10 वी पास 

Indian Post Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पोस्टल सर्कलमध्ये तब्बल 40,889 जागांसाठी (Indian Post Bharti 2023) भरती निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – … Read more

Maharashtra Postal Circle Bharti 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी राज्याच्या टपाल विभागात मेगाभरती!! आजच अर्ज करा

Maharashtra Postal Circle Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र टपाल विभागाने मेगा भरतीची घोषणा केली आहे. या (Maharashtra Postal Circle Bharti 2023) भरतीच्या माध्यमातून  ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 2508 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट; लवकरच जाहीर होणार भरतीचा कार्यक्रम

Talathi Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी (Talathi Bharti 2023) भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, राज्यात चार हजार पदे भरली जाणार आहेत. या भरतीचे आदेश राज्य सरकारने यापूर्वी काढले आहेत. तलाठी भरतीच्या माध्यमातून पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध सरकारी … Read more

Bank of Maharashtra Bharti : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मेगाभरती!! ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

Bank of Maharashtra Bharti

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी (Bank of Maharashtra Bharti) एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत.  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – बँक … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लवकरच सुरु होणार; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Talathi Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) पदाच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज … Read more

LIC Recruitment 2023 :  LIC ची या वर्षातील सर्वात मोठी भरती!! तब्बल 9394 पदे भरणार; तुम्ही आहात का पात्र?

LIC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । जीवन विमा महामंडळ, मुंबई येथे अप्रेन्टिस (LIC Recruitment 2023) विकास अधिकारी पदाच्या 9394 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – जीवन विमा महामंडळ भरले जाणारे पद – अप्रेन्टिस विकास अधिकारी पद संख्या … Read more

MPSC Recruitment 2023 : MPSC कडून वर्षातील सर्वात मोठ्या मेगाभरतीची घोषणा!! तब्बल 8169 पदांवर होणार भरती

MPSC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या सरकारी सेवेत दाखल होवू इच्छिणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढे उल्लेख केलेल्या संवर्गातील एकूण 8169 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु होणार आहे … Read more