Indian Post Bharti 2023 : भारतीय पोस्टल सर्कल मध्ये तब्बल 40,889 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 10 वी पास 

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पोस्टल सर्कलमध्ये तब्बल 40,889 जागांसाठी (Indian Post Bharti 2023) भरती निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय पोस्टल सर्कल

पद संख्या – 40,889 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (Indian Post Bharti 2023)

  1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  3. GDS-डाक सेवक

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र
  2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र
  3. GDS-डाक सेवक – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र (Indian Post Bharti 2023)

मिळणारे वेतन – (Indian Post Bharti 2023)

  1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – ₹१२०००/- ते ₹२९३८०/-
  2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – ₹१००००/- ते ₹२४४७०/-
  3. GDS-डाक सेवक – ₹१००००/- ते ₹२४४७०/-

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 40 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS : ₹१००/-

SC/ST : फि नाही

PWD/ Female : फि नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा भारतीय पोस्टल सर्कल च्या अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ आहे. (Indian Post Bharti 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Post Bharti 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – indiapostgdsonline.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com