BSF Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! Border Security Force मध्ये ‘या’ पदावर मेगाभरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । सीमा सुरक्षा दल अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (BSF Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 1410 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

भरली जाणारे पद – कॉन्स्टेबल

पद संख्या – 1410 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

भरतीचा तपशील – (BSF Recruitment 2023)

  1. कॉन्स्टेबल (Male) – 1343 पदे
  2. कॉन्स्टेबल (Female) – 67 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कॉन्स्टेबल Matriculation or equivalent from a recognized university

मिळणारे वेतन –

कॉन्स्टेबल Pay scale: Rs. 21,700 ते 69,100/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (BSF Recruitment 2023)
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केले जाईल.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
BSF Vacancy details 2023

BSF Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (BSF Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – shorturl.at/AIR19

अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com