SSC CGL Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मेगाभरती; पात्रता फक्त ग्रॅज्युएट
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSC CGL Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ग्रेड B आणि C श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 7500 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more