Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदत वाढली!! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

Talathi Bharti 2023 (14)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यातील तरुणांचा (Talathi Bharti 2023) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.  ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून उमेदवारांना दि. 25 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. असं असेल परीक्षेचं स्वरुप – महत्वाची अपडेट म्हणजे … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल; 4644 पदांसाठी 10 लाख अर्ज; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

Talathi Bharti 2023 (13)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत (Talathi Bharti 2023) करण्यात येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. 4644 पदांसाठी आज अखेर 10 लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर तलाठी भरतीसाठी ऑगस्ट किंवा … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढली; आज रात्री 11:55 पर्यंत करता येणार अर्ज

Talathi Bharti 2023 (12)

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात तलाठी पदभरतीसाठी (Talathi Bharti 2023) अर्ज प्रक्रिया सुरु असताना महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. याबाबत झालेला गोंधळ समोर आल्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर … Read more

Nagar Parishad Recruitment 2023 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी मोठी अपडेट!! राज्याच्या नगर परिषदांमध्ये निघाली भरतीची जाहिरात; 1782 पदे रिक्त

Nagar Parishad Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या नगरपरिषद (Nagar Parishad Recruitment 2023) प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील खालील संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील तब्बल 1782 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Teachers Recruitment : शिक्षकांची तब्बल 50 हजार रिक्त पदे भरणार!! राज्य सरकारची मोठी घोषणा 

Teachers Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी आतुर असलेल्या (Teachers Recruitment) राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात लगेचच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत. … Read more

PM Rojgar Mela 2023 : 70 हजार तरुणांना मिळणार रोजगार, कसा करायचा अर्ज? पहा मेळाव्याची तारीख

PM Rojgar Mela 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने सुरू केलेल्या (PM Rojgar Mela 2023) पीएम रोजगार मेळाव्यात 22 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 70,000 तरुणांना नियुक्ती पत्र देणार आहेत. यापूर्वी अनेकवेळा पीएम मोदींनी तरुणांना नियुक्तीपत्र दिले आहे. यामध्ये आतापर्यंत देशातील साडेतीन लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. दि. 22 जुलै रोजी 7 व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले … Read more

Cochin Shipyard Recruitment : 10 वी पाससाठी खुषखबर!! कोचीन शिपयार्ड अंतर्गत 300 पदांवर भरती

Cochin Shipyard Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत (Cochin Shipyard Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे. संस्था – कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरली जाणारी पदे – 1) फॅब्रिकेशन असिस्टंट … Read more

Bank Of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 416 पदे रिक्त; पहा भरतीविषयी संपूर्ण माहिती

Bank Of Maharashtra Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत (Bank Of Maharashtra Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी (स्केल II आणि III), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदाच्या तब्बल 416 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

SSC MTS Recruitment 2023 : केंद्र सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! 10 वी पास उमेदवारांसाठी SSC अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरती सुरु

SSC MTS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोगाने एसएससी (SSC MTS Recruitment 2023) एमटीएस, हवालदार भरती परीक्षा 2023 अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाच्या एकूण 1558+ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. आयोग – कर्मचारी निवड आयोग, भारत … Read more

DLSA Recruitment 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत ‘येथे’ भरती सुरु; 350 पदे रिक्त

DLSA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तर्फे (DLSA Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तर्फे निर्धारित केलेल्या ‘विधी स्वयंसेवक’ सुधारित योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतचा तपशिल पुढे देण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे एकूण 350 विधी स्वयंसेवकांची … Read more