Railway Recruitment 2023 : 10वी पाससाठी खुषखबर!! रेल्वेने जाहीर केली 2409 पदांवर बंपर भरती; ही संधी सोडू नाका

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मध्य रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Railway Recruitment 2023) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 2409 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – मध्य रेल्वे भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार … Read more

Health Department Recruitment : आरोग्य विभागात जम्बो भरती!! 11 हजार पदांसाठी निघाली जाहिरात

Health Department Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment) रखडलेल्या राज्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज (मंगळवारी) जारी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती … Read more

Rozgar Melava : पंतप्रधान मोदींनी 51 हजार युवकांना दिली सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे

Rozgar Melava

करिअरनामा ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी (Rozgar Melava) आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51,000 युवकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. हा मेळावा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. पोलीस दलातील नियुक्त्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून 45 वेगवेगळ्या … Read more

Talathi Bharti 2023 : मुंबईत तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; प्रवेश नकारल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप 

Talathi Bharti 2023 (21)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या (Talathi Bharti 2023) महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा केली आहे त्यानुसार राज्यभर या पदभरतीसाठी दि. १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेला सुरुवात झाल्यापासूनच या ना त्या कारणावरून परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तलाठी भरती परीक्षेमधील विविध गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत आहे. … Read more

ZP Recruitment 2023 : ZP भरतीसाठी तब्बल 14.51 लाख अर्ज जमा; एका जागेसाठी 75 उमेदवार रिंगणात

ZP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 34 जिल्हा (ZP Recruitment 2023) परिषदांमध्ये 19 हजार 460 पदांची नोकर भरती होणार आहे. त्यासाठी तब्बल 41 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज केला असून एका जागेसाठी सरासरी 75 उमेदवार स्पर्धेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू … Read more

Aarogya Vibhag Bharti 2023 : राज्याच्या आरोग्य विभागात होणार 12 हजार पदांवर भरती; पहा कोणती पदे भरली जाणार

Aarogya Vibhag Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या (Aarogya Vibhag Bharti 2023) सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची … Read more

GHRDC Goa Bharti 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मेगाभरती!! गोवा मानव संसाधन विकास महामंडळात ‘ही’ पदे भरण्यासाठी थेट होणार मुलाखत 

GHRDC Goa Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । गोवा मानव संसाधन (GHRDC Goa Bharti 2023) विकास महामंडळ, पर्वरी, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मल्टी टास्किंग स्टाफ, ड्रायव्हर, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी पदाच्या एकूण 370 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर … Read more

CAG Recruitment 2023 : 12 वी पास ते डिग्रीधारकांसाठी मेगाभरती!! भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत 1773 पदांवर भरती सुरु

CAG Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लेखापरीक्षण आणि (CAG Recruitment 2023) लेखा विभाग अंतर्गत प्रशासकीय सहायक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1773 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – भारतीय लेखापरीक्षण … Read more

MPSC Recruitment 2023 : पदवीधारकांसाठी MPSC ने जाहीर केली 823 पदांवर भरती!! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । MPSC ची परीक्षा देवून सरकारी नोकरी (MPSC Recruitment 2023) मिळवू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक  आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 पदाच्या एकूण 823 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेला गालबोट; पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा, गैरप्रकार करणाऱ्यांना अटक

Talathi Bharti 2023 (18)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीची (Talathi Bharti 2023) परीक्षा गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट) सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरु होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more