512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती
पोटापाण्याची गोष्ट | 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे भरती होणार आहे. पदवीधर, डिप्लोमा, इंजिनीयरिंग आणि आयटीआय शिक्षण झालेल्या लोकांसाठी हि भरती होणार आहे. २७२ जागांसाठी हि भरती होणार आहे. एकूण जागा – २७२ पदाचे नाव- पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: 03 जागा ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): 269 जागा शैक्षणिक पात्रता- पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): संबंधित … Read more