दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात माजी सैनिकांसाठी आस्थापनेवरील ट्रॅकमन, मदतनीस (ट्रॅक मशीन), मदतनीस (टेली), मदतनीस (सिग्नल), पॉईंट्समन ‘बी’ (एससीपी), मदतनीस (सी आणि डब्ल्यू), मदतनीस/ डिझेल मेकेनिकल, मदतनीस/ डिझेल इलेक्ट्रिकल आणि मदतनीस/ टीआरडी पदांच्या एकूण २३९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक केवळ माजी सैनिक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- २३९३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १२ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव व तपशील-
१. ट्रॅकमन
२. मदतनीस (ट्रॅक मशीन)
३. मदतनीस (टेली)
४. मदतनीस (सिग्नल)
५. पॉईंट्समन ‘बी’ (एससीपी)
६. मदतनीस (सी आणि डब्ल्यू)
७. मदतनीस/ डिझेल मेकेनिकल
८. मदतनीस/ डिझेल इलेक्ट्रिकल
९. मदतनीस/ टीआरडी

पात्रता- माजी सैनिक ज्याने भारतीय सैन्य (इंडियन आर्मी) मध्ये १५ वर्ष नोकरी केलेली असावी.

वयाची पात्रता- कमाल ५० वर्ष १३ ऑगस्ट, २०१९ पर्यत

परीक्षा फी- फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १२ सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट पाहा- 

http://www.rrcmas.in/

जाहिरात पाहा (Notification)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://iroams.com/RRCExman/recruitmentIndex

इतर महत्वाच-

महावितरण मध्ये भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती