माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मेगा भरती १९८० जागा

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट । माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई मध्ये दहावी, बारावी व ITI पास उमेदवारणसाठी सुवर्ण संधी. ही भरती १९८० जागांसाठी होणार आहे. या मध्ये विविध पदांकरता इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर, २०१९ आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा- १९८०

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- नॉन एक्झिक्युटिव

अ. क्र. ट्रेड  पद संख्या 
SKILLED-I ID-V
1 AC रेफ.मेकॅनिक 21
2 कंप्रेसर अटेंडंट 17
3 ब्रास फिनिशर  26
4 कारपेंटर  78
5 चिपर ग्राइंडर  19
6 कम्पोजिट वेल्डर  175
7 डिझेल क्रेन ऑपरेटर 12
8 डिझेल कम मोटर मेकॅनिक 10
9 ज्युनिअर ड्राफ्ट्समन  31
10 इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर 12
11 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 98
12 फिटर  254
13 ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर 33
14 ज्युनिअर QC इंस्पेक्टर 55
15 ज्युनिअर QC इंस्पेक्टर (NDT)  04
16 गॅस कटर 100
17 मशीनिस्ट  20
18 मिल राइट मेकॅनिक 40
19 पेंटर  58
20 पाइप फिटर  231
21 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 274
22 स्टोअर कीपर  40
23 यूटिलिटी हैंड  53
SEMI-SKILLED ID-II
24 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 145
25 अग्निशामक (फायर फाइटर) 33
26 सेल मेकर  05
SEMI-SKILLED ID-IV A
27 लंच डेक क्रू 34
SKILLED ID-VIII
28 मास्टर  2nd क्लास  01
SKILLED ID-IX
29 इंजिन ड्राइव्हर SPLक्लास  01
Total 1980

शैक्षणिक पात्रता-

 1. कारपेंटर,कम्पोजिट वेल्डर, पेंटर & सेल मेकर: (i) 08वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)
 2. डिझेल क्रेन ऑपरेटर: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) NAC  (iii) अवजड वाहन चालक परवाना.  (iv) 01 वर्ष अनुभव
 3. ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर: (i) SSC/HSC   (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 4. ज्युनिअर QC इंस्पेक्टर: (i) SSC   (ii) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 5. ज्युनिअर QC इंस्पेक्टर (NDT): (i) SSC   (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 6. मास्टर 2nd क्लास: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र   (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
 7. स्टोअर कीपर: (i) SSC/HSC   (ii) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/E &TC/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 8. अग्निशामक (फायर फाइटर): (i) SSC   (ii) फायर फाइटिंग डिप्लोमा  (iii) हेवी ड्यूटी वाहन परवाना.
 9. इंजिन ड्राइव्हर SPLक्लास: (i) इंजिन ड्राइव्हर 1st क्लास प्रमाणपत्र   (ii) 02 वर्षे अनुभव  किंवा समतुल्य.
 10. यूटिलिटी हैंड: (i) NAC (National Apprenticeship Certificate) (फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव 
 11. उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- General /OBC ₹१००/- [ST /SC /PWD- फी नाही]

हे पण वाचा -
1 of 316

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ सप्टेंबर, २०१९

जाहिरात [PDF]- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://mazagondock.in/MDLJobPortal/Login.aspx?msg=n

इतर महत्वाचे-

[मुदतवाढ] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) ८६५ जागांच्या भरती

मुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]

 

Get real time updates directly on you device, subscribe now.