महावितरण मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट |महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा महावितरण हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. महाराष्ट्र राज्य  विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. ३६९ जागांसाठी हि भरती होणार आहे.

अंतर्गत भरती

 43 जागा  

पदाचे नाव & तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 02
2 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) 41
Total 43

शैक्षणिक पात्रता-

  1. पद क्र.1- (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2- (i) विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट- 20 ऑगस्ट 2019 रोजी 57 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

Fee- खुला प्रवर्ग- ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 सप्टेंबर 2019

शुद्धिपत्रक– https://drive.google.com/file/d/10qNH6oUmQXilCywPi0ebwA1iSEDhnMql/view?usp=sharing

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1ep060-yC4CkNDYA-LosNke4x8_8dDGEC/view?usp=sharing

Online अर्ज– https://www.mahadiscom.in/news-latest-announcements/ [Starting: 20 ऑगस्ट 2019]