रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ४०० जागांची भरती
रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोलीने फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केली आहे. ही पात्रता यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
इंडो टेबेटियन सीमा पोलिस दल विभागाने ड्रायव्हर / कॉन्स्टेबल परीक्षा २०१७ चे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) नि लिपिक मुख्य परीक्षा २०२० परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.
केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट अॅलोपॅथी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यातयेणार आहेत.
गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकुण 43 पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे . ही सर्व पदवीधरांना एक सुवर्णसंधी आहे .
नारायण विद्यालय अमरावती येथे पूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, शिक्षकपदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
संघ लोक सेवा आयोग अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२० करिता एकूण ४१८ (NDA-३७०, NA-४८) रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर, सहायक प्राध्यापकपदाच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.