मुंबई येथे कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रात होणार विविध पदांची भरती

करिअरनामा ।  कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई येथे  विविध पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. या मुलाखतीची तारीख पदांप्रमाणे १६ आणि १७ जानेवारी २०२० आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://fwtrc.gov.in/ अधिक माहितीसाठी या अधिकृत लिंकवर क्लीक करावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सल्लागार- सार्वजनिक आरोग्य, सल्लागार- आयईसी, सल्लागार प्रशिक्षण, सांख्यिकी अधिकारी, समाजशास्त्रज्ञ

पद संख्या – ५ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५००/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. २५०/- आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई – ४००००४

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.