सुवर्णसंधी ! DRDO मध्ये १८१७ पदांची मेगा भरती

DRDO – संरक्षण संशोधन व विकास संघटनमध्ये विविध पदांच्या १८१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

खुशखबर ! महा एमपीएससी भरती २०२०  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा १ मार्चला एकूण ७४ रिक्त जागेसाठी घेण्यात येणार आहे .

खुशखबर ! बृहमुंबई महानगरपालिकेत होणार भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकायेथे सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध पदांच्या एकूण २३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

चणे-फुटाणे विकून अधिकारीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या संतोषला मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात

मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत चणे-फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या संतोष साबळे यास मदतीचा हात दिला आहे.

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होण्याची चिन्हे ; महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी तसेच परिवहन सेवेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सातवा वेतन आयोग लागू होण्याची चिन्हे आहेत.

खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .

सोलापूर येथे दयानंद संस्थेत होणार शिक्षक भरती

दयानंद संस्था, सोलापूर  येथे शिक्षक पदाच्या  एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०४ पदांची भरती

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे विविध पदांच्या एकूण १०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई कस्टम ड्युटी येथे विविध पदांची भरती

बई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.