कृषी विभागामध्ये २७० पदे रिक्त ; कर्मचाऱ्यांची नियुक्ती कधी होणार ?
कृषी विभागातील ४ तालुकाच्या कृषी अधिकाऱ्यांसह २७० पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.
कृषी विभागातील ४ तालुकाच्या कृषी अधिकाऱ्यांसह २७० पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.
राज्यात रविवारी जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 421 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे .
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ११० जागांसाठी सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर झाली आहे .
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये (आरआयएनएल) मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे .
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांसाठी एकूण ९ जागा भरण्यात येणार आहेत .
च्छ महाराष्ट्र मिशनने नुकतेच शहर समन्वयक पदासाठी ३८४ रिक्त जागांवर पात्र अर्जदारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे .
नागपूर महानगरपालिकेत ११,९६१ पदे मंजूर पदांपैकी तब्बल ४००४ पदे रिक्त आहेत. अस्थापना खर्चही ५० टक्यांवर आहे.
गोवा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, गोवा येथे विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यातयेणार आहेत.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत