मालेगाव महापालिकेत जवळपास ६० टक्के पदे रिक्त

शासनाने नोकर भरतीसाठी उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांच्या आत आस्थापना खर्चाचे निर्बंह घातल्यामुळे येथील महापालिकेत एल तपापासून नोकरभरती रखडली असून आजच्या घडीला तब्बल ६० टक्के पदे रिक्त झाली आहेत.

खुशखबर ! भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्थेमध्ये ८७९ पदाची भरती

भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था, न्यू दिल्ली येथे विविध पदाच्या एकूण ८७९ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये होणार भरती

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे .

कोल्हापूर आरोग्य विभागात ३८ पदांची होणार भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे विविध ३८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे .

सुवर्णसंधी ! मुंबई महानगर पालिकेत ८७४ लिपिक पदांची भरती

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत.

त्वरित करा अर्ज ! पुण्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांनातर्गत पदांसाठी थेट मुलाखत

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांनातर्गत क्षयरोग नियंत्रणासाठी विविध ९६ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन ; १२७२ रिक्त जागांसाठी होणार भरती

पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी १२७२ रिक्त जागांसाठी १ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे .

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मुंबई लोकमान्यमध्ये होणार भरती

लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षक-विक्री कार्यकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबादमध्ये ५२ जागांची भरती

यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या ९२६ पदांच्या भरती प्रक्रियेत मुदतवाढ !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.