MPSC मार्फत भरती जाहीर ; असा करा अर्ज
महाराष्ट्र पीएससीने (एमपीएससी) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.
महाराष्ट्र पीएससीने (एमपीएससी) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.
फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत संचालक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने विविध 349 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
‘टीईटी’ उतीर्ण न झालेल्या २०१३ पासून विविध शाळांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. यावेळी शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यास बहुतांशी यश मिळाले असून ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 75 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
गोवा विद्यापीठामध्ये सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
दादर आणि नगर केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्गत एकूण 323 रिक्त जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये प्रकल्प सहाय्यक – II या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.