MPSC मार्फत भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । महाराष्ट्र पीएससीने (एमपीएससी) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी  अधिसूचना जाहीर केली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक

पात्रता – फिशर सायन्स (बी.एफ.एस.सी.) किंवा भारत सरकारच्या केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, पदव्युत्तर पदवी                  किमान द्वितीय श्रेणी.

पदसंख्या – 20

वयाची अट –  38 वर्ष

फी – खुला गट – 374 रुपये , राखीव वर्ग- 274 रुपये

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 20 फेब्रुवारी 2020

पत्ता – Maharashtra Public Service Commission, Mumbai

नोकरी अपडेट्स  थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”