Maharashtra Govt. Job : सरकारी नोकरीची संधी!! मृद व जलसंधारण विभागात लगेच अर्ज पाठवा
करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मृद (Maharashtra Govt. Job) व जलसंधारण विभाग अंतर्गत “गट-ब जलसंधारण अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकुण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर … Read more