HSL Recruitment 2022 : इंजिनियर्सना मोठी संधी!! हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये भरतीसाठी लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली (HSL Recruitment 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 104 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड

पद संख्या – 104 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022

भरली जाणारी पदे – (HSL Recruitment 2022)

S.No. Discipline    Graduate Technician

1  Mechanical Engineering – Graduate : 37,  Technician : 33

2 Electrical Engineering/EEE – Graduate : 09, Technician : 10

3 Civil Engineering – Graduate : 02,  Technician : 04

4 CSE/IT – Graduate : 03, Technician : 0 (HSL Recruitment 2022)

5 Electronics & Communication Engineering – Graduate : 03, Technician : 02

6 Naval Architecture – Graduate : 01, Technician : 0

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदवीधर – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/ B.Tech).

टेक्निशिअन (डिप्लोमा) – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

फी –

फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – आंध्र प्रदेश

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.hslvizag.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com