NIRDPR Recruitment 2021| राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारानी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून,अर्ज करण्याची वाढवून दिलेली शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nirdpr.org.in/ NIRDPR Recruitment 2021 एकूण जागा – 510 पदाचे नाव & जागा 1.राज्य कार्यक्रम समन्वयक … Read more