OIL India Recruitment 2021।ऑइल इंडिया लि.अंतर्गत विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या ४८ जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून मुलाखत दिनांक 25 फेब्रुवारी व 01, 08, 15 आणि 22 मार्च 2021 रोजी आहे. या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा फी नाही आहे.अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com

OIL India Recruitment 2021

एकूण जागा – ४८

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1. फिशिंग ऑपरेटर –
शैक्षणिक पात्रता -01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 03 वर्षे अभियांत्रिकी पदविका

2. एलपीजी ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता -01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 03 वर्षे मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका

3. ड्रिलिंग / वर्कओव्हर ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता- 01) १० वी परीक्षा उत्तीर्ण 02) 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका

हे पण वाचा -
1 of 23

4. ड्रिलिंग / वर्कओवर मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता – 01) १० वी परीक्षा उत्तीर्ण 02) ०३ वर्षे अभियांत्रिकी पदविका

5. ड्रिलिंग / वर्कओवर सहाय्यक ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता -01) १० वी परीक्षा उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

नोकरीचे ठिकाण – आसाम

मुलाखतीचे ठिकाण – Employee welfare Office, Employee Relations Dept, Nehru Maidan, Oil India Ltd, Duliajan.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com

मूळ जाहिरात – PDF