शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 71 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – मुख्य फ्लीट आणि ओएसव्ही फ्लीट पद संख्या – 71 जागा पात्रता – Candidates must have completed DG Approved GP Rating … Read more