उत्तर रेल्वे अंतर्गत 27 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2020 आहे. तसेच वरिष्ठ रहिवासी पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 & 6 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे.

पदांचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन

पद संख्या – 27 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

वरिष्ठ रहिवासी -45 वर्ष 

रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन – 30 ते 64 वर्ष 

अर्ज पद्धती – ऑफलाईन (रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन), मुलाखत (वरिष्ठ रहिवासी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2020 

मुलाखतीची तारीख – 5 & 6 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) 

मूळ जाहिरात – 

वरिष्ठ रहिवासी PDF

रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nr.indianrailways.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता (रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन) – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, उत्तर रेल्वे लखनौ

मुलाखतीचा पत्ता (वरिष्ठ रहिवासी) – ऑडिटोरियम, केंद्रीय हॉस्पिटल दिल्ली 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com