गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २२६ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरिता  दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी, लोअर डिव्हीजन लिपिक व कनिष्ठ तंत्रज्ञ पदांकरिता दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी आणि भूल सहाय्यक व बायोमेडिकल अभियंता पदांकरिता दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.  अधिकृत वेबसाईट – http://www.gmc.goa.gov.in/index.php/en/

GMC Goa Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

स्टाफ नर्स – ९०

भूल सहाय्यक – ३०

बायोमेडिकल अभियंता – ६

लोअर डिव्हीजन लिपिक -५

कनिष्ठ तंत्रज्ञ- १०

मल्टी टास्किंग स्टाफ  – ८५

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट  -४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा -
1 of 22

नोकरीचे ठिकाण – गोवा.   GMC Goa Recruitment 2020

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 

मल्टी टास्किंग स्टाफ –  ५ ऑक्टोबर २०२०

लोअर डिव्हीजन लिपिक व कनिष्ठ तंत्रज्ञ –  १२ ऑक्टोबर २०२०

भूल सहाय्यक व बायोमेडिकल अभियंता – १४ ऑक्टोबर २०२०

मूळ जाहिराPDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.gmc.goa.gov.in/index.php/en/

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीन यांचे कार्यालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय -बांबोळी, गोवा.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com