जमीन संसाधन विभागांतर्गत विविध 18 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।जमीन संसाधन विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dolr.gov.in/

DOLR Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव – उपसचिव, खाजगी सचिव, सहाय्यक / स्टेनो ग्रेड ‘सी’

पद संख्या – 18 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयोमर्यादा – 64 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन.    DOLR Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://dolr.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), जमीन संसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, एनबीओ इमारत, जी शाखा, निर्माण भवन, नवीन दिल्ली – 110011

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध पदांसाठी भरती

NIASM Recruitment 2020 | 19 पदांसाठी भरती

ECIL Recruitment 2020 | 65 जागांसाठी भरती