GK Updates : कोणत्या शहराला ‘ब्लू सिटी ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जातं? MPSC/UPSC परिक्षेत विचारतात असे प्रश्न
करिअरनामा ऑनलाईन । विविधतेने नटलेला देश म्हणून (GK Updates) जगभरात भारताची ओळख आहे. भारतातील प्रत्येक राज्यात तुम्हाला विविध संस्कृती पाहायला मिळतील. भारतातील प्रत्येक शहराची स्वतःची एक खास ओळख आहे. जयपूरला ‘पिंक सिटी ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. पण आज भारतातील ‘ब्लू सिटी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे शहर खरोखर खूपच सुंदर … Read more