Republic Day GK Updates : तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी किती माहिती आहे? हे प्रश्न तुमच्या ज्ञानात भर घालतील
करिअरनामा ऑनलाईन । 26 जानेवारी 2024 रोजी देश (Republic Day GK Updates) आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रजासत्ताक दिनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. राजधानी नवी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पदयात्रेवर भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा होतो. प्रजासत्ताक दिनी होणारी परेड ही भारताची व्याख्या करणाऱ्या विविधतेतील एकतेचा पुरावा आहे. … Read more