ICSSR Fellowship 2024 : PhD च्या विद्यार्थ्यांसाठी ICSSR फेलोशिप जाहीर; इथे करा अर्ज

ICSSR Fellowship 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन कौन्सिल ऑफ (ICSSR Fellowship 2024) सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) संस्थेतर्फे डॉक्टरल फेलोशिप 2024 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पीएचडीचे विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. फेलोशिपच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी https://icssr.org/doctoral-fellowship या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. ICSSR डॉक्टर फेलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण … Read more

Journalist Fellowship : पत्रकारांसाठी खुषखबर!! Oxford युनिव्हर्सिटीने जाहीर केली ‘जर्नालिस्ट फेलोशिप’; असा करा अर्ज

Journalist Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारिता हा भारताच्या लोकशाहीचा (Journalist Fellowship) चौथा आधारस्तंभ आहे. देशातील तरुण-तरुणी महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकार होण्याचं स्वप्न बघतात. अनेक तरुण ग्रॅज्युएशन नंतर या क्षेत्राकडे वळलेले आपण पाहतो. काही पत्रकार दीर्घ अनुभव घेतल्यानंतर सुद्धा थांबत नाहीत आणि शिक्षण पुढे सुरुच ठेवतात. जर तुम्हीही पत्रकार असाल आणि तुम्हाला थेट परदेशात जाऊन पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं असेल … Read more

MTDC Fellowship : तरुणांना पर्यटन महामंडळ देतंय दरमहा 40 हजाराची फेलोशिप; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MTDC Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची (MTDC Fellowship) बातमी आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी 15 मे पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली … Read more

Mahindra Fellowship : परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्पं; महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट देणार भरगच्च स्कॉलरशिप; ‘या’ लिंकवर करा अर्ज

Mahindra Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासात हुशार भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी (Mahindra Fellowship) पाहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने स्कॉलरशिप जाहीर केली आहे. देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करणे हे या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत, ऑगस्ट 2023 पासून सुरू होणाऱ्या मात्र फेब्रुवारी 2024 च्या पुढे सुरू होणार … Read more

Success Story : मजूर आईच्या मुलानं मिळवली 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप; बीडच्या तरुणानं हे कसं शक्य केलं

Success Story (8)

करिअरनामा ऑनलाईन । बीड जिल्ह्यातल्या रोहतवाडी गावचे (Success Story) तरुण डॉ. महेश नागरगोजे यांना प्रतिष्ठेची डॉ. मेरी क्यूरी फेलोशिप जाहीर झाली आहे. युरोपियन कमिशनकडून ही फेलोशिप दिली जाते. महेश यांना एकूण 1 लाख 89 हजार युरो म्हणजेच जवळपास 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून महेश पुढील  2 वर्षं ब्रेन स्ट्रोक्स या … Read more

Dr. Kalam Fellowship : युवा संशोधकांसाठी ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Dr. Kalam Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । ‘तेर पोलिसी सेंटर’च्या वतीने आयोजित करण्यात (Dr. Kalam Fellowship) आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ. ए. पी. जे. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’साठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. युवा संशोधकांना येत्या 31 जानेवारी पर्यंत या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे,अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे दिली. डॉ. अब्दुल … Read more

Career News : बारामतीच्या प्राध्यापकानं केली किमया; जगविख्यात विद्यापिठाच्या संशोधन यादीत मिळालं स्थान

Career News

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रातील अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात (Career News) आपला ठसा उमटवून जागतिक स्तरावर मराठी मातीचं नाव मोठं केलंमिळवला आहे. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाने आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. रमेश देवकाते यांचा समावेश झाला आहे. दरवर्षी, स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली जाते. विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या … Read more

SBI Youth for India Fellowship 2022 : SBI देतंय 2.5 लाखाची फेलोशिप, तुम्हीही करू शकता अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SBI Youth for India Fellowship 2022

करिअरनामा ऑनलाईन । ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप हवी आहे आणि ज्यांना समाजसेवेची आवड आहे त्यांच्यासाठी SBI घेऊन SBI Youth for India Fellowship 2022 घेऊन आलेली आहे. २१ ते ३२ या वयोगटातील होतकरू तरुण तरुणतरुणीसाठी हि स्कॉलरशिप सुवर्णसंधी ठरणार आहे. यामध्ये रु. ५० हजारापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला राहणं, खाणं, फिरणं यासारख्या अनेक सोयी मोफत … Read more

कॅनडा सरकारचा पोस्टडॉक्टोरल फेलोशिप प्रोग्राम-2022; 50 लाख रुपयांपर्यंत फेलोशिप रक्कम

Canada government post doc fellowship

करिअरनामा ऑनलाईन । कॅनडा सरकारच्या पोस्टडॉक्टोरल फेलोशिप प्रोग्राम 2022 साठी शासनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. फेलोशिप बद्दल: बॅंटिंग पोस्टडक्टोरल फेलोशिप्स प्रोग्राम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत उत्कृष्ट पोस्टडॉक्टोरल अर्जदारांना निधी प्रदान करतो. जो देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि संशोधन-आधारित विकासास सकारात्मक योगदान देईल. बॅंटिंग पोस्टडॉक्टोरल फेलोशिप्स कार्यक्रमाचे उद्दीष्ट: – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च-स्तरीय पोस्टडॉक्टोरल प्रतिभा … Read more

आयआयटी गांधीनगर येथे गुजकोस्ट फंड प्रोजेक्ट अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो’करीता जागा; तत्काळ करा अर्ज

IIT- Ghandinagar

करिअरनामा  ऑनलाईन | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर (आयआयटीजीएन) कडून कनिष्ठ संशोधन फेलो (जेआरएफ) साठी वर्ष 2021 साठी गुजकोस्टच्या अर्थसहाय्यित संशोधन प्रकल्पासाठी अर्ज मागवत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2021 आहे. पात्रता: बायोटेक्नॉलॉजी, केमिकल बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सेल बायोलॉजी, लाइफ सायन्स, आणि नॅनोटेक्नोलॉजी इ. मधील एमएससी / एमएस / एमटेक किंवा GATE किंवा सीएसआयआर-यूजीसी-नेट किंवा … Read more