MPSC चा मोठा निर्णय; ‘CSAT’ मध्ये ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक; विध्यार्थ्यांच्या मागणीला यश
करिअरनामा ऑनलाईन | MPSC वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत ‘CSAT’च्या पेपर २ मध्ये ३३ टक्के गुण मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘सीसॅट’च्या या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळाले तरच मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार आहे. MPSC चे विद्यार्थी गेल्या ८ वर्षांपासून या संदर्भात आयोगाकडे मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीला आत्ता यश आलंय. याबाबत … Read more