Talathi Bharti : नव्या वर्षात ‘यादिवशी’ लागणार तलाठी भरतीचा निकाल; आठ लाख उमेदवारांची उत्सुकता शिगेला 

Talathi Bharti (3)

करिअरनामा ऑनलाईन । बहुचर्चित तलाठी भरती संदर्भात एक (Talathi Bharti) महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे आठ लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान तलाठी परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेपही घेतला होता. तलाठी भरतीचा (Talathi Bharti) निकाल जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त … Read more

SET Exam 2024 : ‘या’ तारखेला होणार SET परीक्षा; पहा अर्ज प्रक्रियेविषयी

SET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक (SET Exam 2024) पदासाठीची पात्रता परीक्षा (SET) दि. 7 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल; अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विद्यापीठाकडून 1995 सालापासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी सेट परीक्षा घेतली जाते. … Read more

TET Exam 2024 : नव्या वर्षात ‘या’ महिन्यात होणार शिक्षक पात्रता परीक्षा; ऑनलाईन द्यावा लागणार पेपर

TET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (TET Exam 2024) घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे; अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात TET ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच … Read more

JNVST Admission : अशी असते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा; पहा पात्रता आणि परीक्षा पॅटर्न

JNVST Admission

करिअरनामा ऑनलाईन । शिकण्याची उमेद असणाऱ्या (JNVST Admission) ग्रामीण भागातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी ही प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालयाकडून घेतली जाते. शहरी आणि ग्रामीण असा शैक्षणिक भेद दूर करणे आणि उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून … Read more

Maharashtra News : धक्कादायक!! चक्क बेंचवर मोबाईल ठेवून सुरु होती कॉपी; राज्यातील ‘या’ कॉलेजमधील प्रकार उघड

Maharashtra News (3)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक (Maharashtra News) घटना महाराष्ट्रात उघड झाली आहे. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी, या पद्धतीने सुरु आहे. कॉपी करणारे विद्यार्थी शाळेत विद्यार्थी नसून ते चक्क  इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार मराठवाड्यातून समोर आला आहे. मराठवाड्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा … Read more

CBSE Board Exam Time Table : ‘या’ तारखेला होणार इयत्ता 10 वी बोर्डाची परीक्षा

CBSE Board Exam Time Table

  करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने इयत्ता 10 वीच्या (CBSE Board Exam Time Table) बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दि. 15 फेब्रुवारी 2024 पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही CBSE कडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात. CBSE releases date sheet for class 10th … Read more

SSC HSC Exam : 10वी-12वीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

SSC HSC Exam (4)

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षेचा फॉर्म नंबर 17 भरून दहावी-बारावीची (SSC HSC Exam) परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत; असं  … Read more

Exam Tips : नोकरी करताना अशी करा UPSC ची तयारी; IFS अधिकाऱ्याने दिल्या अभ्यासाच्या टिप्स

Exam Tips

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी नोकरी (Exam Tips) करताना सरकारी भरती परीक्षेचा अभ्यास करत असतात.  पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मकच आहे. या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स निश्चितच तुम्हाला … Read more

SET Exam 2023 : ‘या’ तारखेला होणार लेखी SET परीक्षा; पुढील वर्षापासून होणार ऑनलाईन पद्धतीने आयोजन

SET Exam 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्‍य पात्रता (SET Exam 2023) परीक्षेच्‍या तारखेची घोषणा  केली आहे. 2024 मध्ये दि. 7 एप्रिलला एम-सेट ही परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी स्वरुपात होणारी ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. 2025 पासून सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या सूचनेप्रमाणे आतापर्यंत … Read more

MPSC Exam Date 2024 : MPSCने जाहीर केले वेळापत्रक; पहा कोणकोणत्या आणि कधी परीक्षा होणार

MPSC Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam Date 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. आयोगाने 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार वर्ष 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचा तारखा, संघ … Read more