SSC GD Constable : SSC GD परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

SSC GD Constable

करिअरनामा ऑनलाईन । SSC GD कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या (SSC GD Constable) उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र कर्मचारी निवड आयोगाने जारी केले आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 4500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज केलेले उमेदवार SSC रिक्रूटमेंटच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSCद्वारे 27 ऑक्टोबर … Read more

SSC GD Recruitment : SSC GD Constable परीक्षेचं Admit Card लवकरच जारी होणार; ‘या’ दिवशी असेल परीक्षा

SSC GD Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग (SSC GD Recruitment) लवकरच SSC GD Constable 2022 परीक्षेचे Admit Card जारी करू शकते. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे , ते त्यांचे प्रवेशपत्र SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहे. याशिवाय, प्रवेशपत्र … Read more

Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीसाठी असं असेल शारीरिक चाचणीचं मार्किंग पॅटर्न

Maharashtra Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात अनेक वर्ष रखडून असलेल्या पोलीस भरतीने (Maharashtra Police Bharti) आता निवड प्रक्रियेत वेग घेतला आहे. राज्य सरकारकडून तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख … Read more

IBPS Exam : IBPS कडून हॉल तिकिट्स जारी; अशा पद्धतीनं करा Download

IBPS Exam

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS Exam) सिलेक्शन IBPS ने स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या (CRP SPL-XII) पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 31 डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय, उमेदवार https://ibpsonline.ibps.in/crpsoxioct22 या लिंकवर क्लिक करून IBPS SO … Read more

JEE Main 2023 : विद्यार्थी का करताहेत JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी? इथे मिळेल माहिती

JEE Main 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश (JEE Main 2023) परीक्षा मुख्य 2023 च्या तारखा काही दिवसांआधी जाहीर केल्या आहेत. यंदा JEE ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये जानेवारी मध्ये एक सत्र होणार आहे आणि एप्रिलमध्ये दुसरं सत्र होणार आहे. मात्र आता ट्विटरवर JEEMain2023 ट्रेंड करत आहेत जानेवारीचं सत्रं पुढे … Read more

JEE Main 2023 : JEE Main परीक्षा जानेवारीत होणार; अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

JEE MAIN EXAM 2023

करिअरनामा ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Main 2023) एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येईल. जानेवारी सत्रासाठी 15 डिसेंबर … Read more

UPSC Exam : ‘आम्हाला आणखी एक संधी द्या; कोरोनामुळे आमचं नुकसान’; UPSC उमेदवारांचं सरकारला साकडं

UPSC Exam

करिअरनामा ऑनलाईन। देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC Exam) जीव तोडून कष्ट घेतात; मात्र अनेकदा वयाची मर्यादा संपूनही काही विद्यार्थी पास होत नाहीत. वयाची मर्यादा संपल्यामुळे त्यांना परीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा लागतो. कोरोना महामारीच्या काळात अनेक यूपीएससी परीक्षार्थींना वयाच्या अटीचा फटका बसला आहे. त्यामुळे यूपीएससी इच्छुकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आणखी एक संधी मिळण्याची मागणी … Read more

Railway Exam : रेल्वेत नोकरीसाठी द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा, UPSC करणार परीक्षेचं आयोजन

Railway Exam

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याच्या तयारीत (Railway Exam) असलेल्या तरुण उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेतील भरतीसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही माहिती असणं आवश्यक आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने माहिती जारी केली आहे. यानुसार, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS) साठीची भरती खास तयार केलेल्या … Read more

Police Bharti 2022 : पोलीस बनणं स्वप्न नसून ध्येय आहे…अशी करा गणित विषयाची तयारी

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात (Police Bharti 2022) आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र … Read more

Railway Exam : रेल्वे भरतीच्या ‘या’ पदांसाठी UPSC आयोजित करणार परीक्षा; रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय!

Railway Exam

Railway Exam : रेल्वे भरतीच्या ‘या’ पदांसाठी UPSC आयोजित करणार परीक्षा; रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाला रेल्वे मंत्रालयाने (Railway Exam) मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारी अंतर्गत आता UPSC ला रेल्वे मंत्रालयाच्या परीक्षेचे आयोजन करावे लागेल. ही परीक्षा 2023 मध्ये घेतली जाईल. रेल्वे मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे ‘इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस’ … Read more