UGC NET Result : UGC NET चा निकाल आज होणार जाहीर; निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो

UGC NET Result

करिअरनामा ऑनलाईन । NET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक (UGC NET Result) महत्वाची अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या UGC NET परीक्षेचा निकाल आज 13 एप्रिल 2023 रोजी जाहीर होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. UGC NET 2023 चा निकाल … Read more

MBA CET Exam : एमबीए सीईटी आता 27 एप्रिलला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MBA CET Exam

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षेदरम्यान आलेल्या विविध तांत्रिक (MBA CET Exam) कारणांमुळे एमबीए सीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आणखी एक संधी दिली आहे. ही परीक्षा आता 27  एप्रिल 2023 रोजी होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्‍यक आहे. राज्य सीईटी सेलमार्फत MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 25 … Read more

HSC Exam : 12वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार…?

HSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची  वर्णनात्मक आणि वैकल्पिक अशी वर्षातून दोनदा होण्याची शक्यता आहे. नेशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ञ समितीने बारावी परीक्षेसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत, जर समितीने केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झाला तर परीक्षेचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या फ्रेमवर्कनुसार सेमिस्टर पद्धतीने … Read more

UPSC ESE Mains 2023 : UPSC मेन्सची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा?

UPSC ESE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC ESE Mains 2023) इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मेन्स 2023 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा 25 जून 2023 रोजी घेतली जाईल आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी परीक्षा दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान होईल. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने … Read more

SSC HSC Exam Result 2023 : खुषखबर!! 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार! पहा तारखा

SSC HSC Exam Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (SSC HSC Exam Result 2023) दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार आहेत. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल … Read more

Ukraine Returned Medical Students : युक्रेनहून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा; प्रवेश न घेताच देता येणार MBBS ची परीक्षा

Ukraine Returned Medical Students

करिअरनामा ऑनलाईन । भारतात परतलेल्या युक्रेनच्या वैद्यकीय (Ukraine Returned Medical Students) विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, आता युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न घेता एमबीबीएस भाग 1 आणि 2 उत्तीर्ण करण्याची शेवटची संधी दिली जाईल; यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. रशिया … Read more

Police Bharti 2023 : अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; केंद्रावर 2 तास आधीच पोहचा 

Police Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच (Police Bharti 2023) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा … Read more

UGC NET 2023 Results : UGC NET 2023 परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर; असा चेक करा निकाल

UGC NET 2023 Results

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA लवकरच (UGC NET 2023 Results) परीक्षेचा निकाल जाहीर करु शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in  वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. UGC NET परीक्षा 5 टप्प्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा 15 मार्च 2023 रोजी संपली. UGC NET निकालासोबत … Read more

SET Exam 2023 : महाराष्ट्र ‘सेट’ परीक्षा ‘या’ तारखेला होणार

SET Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक (SET Exam 2023) पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 26 मार्चला घेण्यात येत असून, त्यासाठी एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. या सर्व उमेदवारांना त्यांच्या Log in मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने … Read more

Teachers Strike : ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक गेले संपावर, विद्यार्थ्यांना सोसावे लागणार नुकसान

Teachers Strike

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी (Teachers Strike) जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये शिक्षकही सहभागी झाले आहेत. परिणामी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर संपाचे सावट आहे. त्यातच आज, मंगळवारपासून शाळांचे वर्ग भरणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अन्य वर्गांच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा तोंडावर आल्या असताना अभ्यासाचे नुकसान सोसावे लागत आहे. राज्य सरकारी … Read more