MBBS असणाऱ्यांना संधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती
करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/ एकूण जागा – 10 पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता – MBBS वयाची अट – 30 एप्रिल 2022 रोजी 57 वर्षांपेक्षा … Read more