MBBS असणाऱ्यांना संधी ! महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – विशेषज्ञ & निवासी विशेषज्ञ.

शैक्षणिक पात्रता – MBBS With PG Degree

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.ESIC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर.

मुलाखत देण्याची तारीख –  12 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com