पदवीधरांना सुवर्णसंधी ; कर्मचारी राज्य विमा महामंडळात मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात अंतर्गत विविध पदांच्या 93 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही ऑनलाईन परीक्षा घेऊन होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/recruitments

एकूण जागा – 93

पदाचे नाव – सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट

शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल). (ii) ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञान

वयाची अट – 21 to 47 वर्षापर्यंत

वेतन – 44900/- to 142400/-

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – 250/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल  2022 आहे.

धिकृत वेबसाईट https://www.esic.nic.in/recruitments

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com