MBBS असणाऱ्यांना संधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – फिजिशियन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS with PG Degree

वयाची अट – 67 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – ESIS हॉस्पिटल, वरळी, मुंबई-400 018.

मुलाखत देण्याची तारीख –  11 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com