CET CELL 2024 : BBA, BCA, BMS, BBM प्रवेश परीक्षेस अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 5 तारीख शेवटची संधी

CET CELL 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL 2024) महाराष्ट्र राज्यात प्रथमच बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम (BBA/BCA/BMS/BBM )या अभ्यासकमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज करण्यास दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 4 व 5 मे या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करता … Read more

NTA Alert : मतदानाची शाई बोटावर असल्यास परीक्षा देता येणार की नाही? वाचा खुलासा…

NTA Alert

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत (NTA Alert) महत्वाची अपडेट आहे. ‘लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना मतदानाची शाई लागली असेल अशा विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही’; या मेसेज मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. NTA ने केला … Read more

CET Exam 2024-25 : BCA, BBA, BMS, BBM प्रवेशासाठी आता CET देणं बंधनकारक…

CET Exam 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या (CET Exam 2024-25) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी (CET) परीक्षा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून याच्या अंबलबजावणीस सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सांगण्यात … Read more

JEE Mains 2024 : JEEचे प्रवेशपत्र आले!! असं करा डाउनलोड

JEE Mains 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल परीक्षा एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2024) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे; बीटेक (B. Tech) … Read more

Sainik School Admission 2024 : ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रिया सुरु; पहा अर्ज प्रक्रिया, परीक्षा, पात्रतेविषयी सविस्तर

Sainik School Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । जिद्द, शिस्त, अनुशासन आणि (Sainik School Admission 2024) उत्तम शिक्षणासाठी देशातील सैनिक स्कूल ओळखल्या जातात. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, शिस्त व त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच संरक्षण सेवांमध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल्सची स्थापना करण्यात आलेली आहे. देशभरातील सैनिक स्कूलमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात … Read more

Hotel Management Entrance Exam : हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

Hotel Management Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटने (Hotel Management Entrance Exam) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  2024-25 या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत माहिती नुसार मे 2024 मध्ये घेतली जाणार आहे. NCHM JEE 2024 राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते. … Read more

Worlds Top 10 Entrance Exams : तुम्हाला माहित आहेत का जगातील टॉप 10 प्रवेश परीक्षा

World’s Top 10 Entrance Exams

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं (Worlds Top 10 Entrance Exams) आणि करिअर सेट करणं कठीण झालंय. प्रत्येकाला आपलं करिअर घडवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या स्पर्धात्मक काळात टिकाव धरणं जरा कठीण आहे. पण तरीही मेहनत आणि स्वतःवरच्या विश्वासाने ध्येय गाठलं जावू शकतं. आता असे अनेक करिअर पर्याय समोर येत आहेत … Read more

Education : आता ‘या’ विद्यापीठांमध्ये एन्ट्रन्सशिवाय पदवीसाठी अॅ डमिशन घेता येणार

Education (6)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का देशातल्या काही (Education) विद्यापीठांमध्ये कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच CET शिवायही प्रवेश घेता येऊ शकतो. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं काही विद्यापीठांना प्रवेश परीक्षा न घेता प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CUET) अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. महाविद्यालयीन … Read more

MH CET Law 2023 : वकील व्हायचंय? Law प्रवेशासाठीचे अर्ज सुटले; आजच करा Online Apply

MH CET Law 2023

करिअरनामा ऑनलाईन MH CET Law 2023 |  विधी शाखेतील वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काळात लाॅ मधे करिअर करु इच्छिणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लाॅ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्मान होताना दिसत आहेत. LLB CET 2023 साथीचे अर्ज सुटले असून तुम्हालाही वकील व्हायचं असेल … Read more

SBI Youth for India Fellowship 2022 : SBI देतंय 2.5 लाखाची फेलोशिप, तुम्हीही करू शकता अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SBI Youth for India Fellowship 2022

करिअरनामा ऑनलाईन । ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप हवी आहे आणि ज्यांना समाजसेवेची आवड आहे त्यांच्यासाठी SBI घेऊन SBI Youth for India Fellowship 2022 घेऊन आलेली आहे. २१ ते ३२ या वयोगटातील होतकरू तरुण तरुणतरुणीसाठी हि स्कॉलरशिप सुवर्णसंधी ठरणार आहे. यामध्ये रु. ५० हजारापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला राहणं, खाणं, फिरणं यासारख्या अनेक सोयी मोफत … Read more