BEML Recruitment 2023 : ग्रॅज्युएट, इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी!! BEML मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । बीईएमएल लिमिटेड अंतर्गत विविध (BEML Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी, इंजिन प्रकल्प, संरक्षण – एरोस्पेस, संरक्षण – ARV प्रकल्प, संरक्षण व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, वित्त/ कायदेशीर/ मानव संसाधन/ सुरक्षा/ कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स/ कंपनी सचिव, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) पदांच्या एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार … Read more