Job Alert : जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत भरतीची जाहिरात; थेट द्या मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन । जलसंपदा विभाग, सातारा अंतर्गत विविध रिक्त (Job Alert) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – जलसंपदा विभाग, सातारा
भरले जाणारे पद – अभियंता
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
मुलाखतीची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या पदासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या लावधीत सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवांनी (Job Alert) दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
3. मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
4. मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com