मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या मध्य रेल्वे, भुसावळ विभागात शिक्षक पदांची भरती होणार आहे. १५ जागेसाठी थेट मुलाखत द्वारे ही भरती होणार आहे. थेट मुलाखत १४ सप्टेंबर, २०१९ (१०:०० AM ते ०५:०० PM) ला होणार आहे. सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहा एकूण जागा- १५ पदाचे नाव व तपशील- पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 1 PGT … Read more

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | केन्द्रीय श्रम व रोजगार मंत्रालय भरात सरकार यांचा संतुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प औरंगाबाद जिल्यात राबवाव्यात येत आहे. २२४ जागेसाठी मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर कार्यक्रम व्यवस्थापक (कंत्राटी), व्यवसाय प्रशिक्षक (कंत्राटी), शिक्षक (कंत्राटी), लिपिक (कंत्राटी) या पदासाठी होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर, २०१९ आहे. एकूण जागा- २२४ … Read more

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

करिअर नामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगचा गट-क सेवा पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच झाला आहे. ३३८ जागे साठी ही घेण्यात अली होती. उत्तीर्ण उमेदवार कडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे. एकूण जागा- ३३८ अर्ज करण्याची तारीख- २८ ऑगस्ट, २०१९ पदाचे नाव & … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

करिअर नामा । स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध जागे साठी (CBT पेपर I) पूर्व परीक्षा जाहीर झाली आहे. ही परीक्षा ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर आणि हिंदी प्राध्यापक या पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर, २०१९ (०५:००PM) आहे. परीक्षेचे नाव- ज्युनिअर … Read more

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट |मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांकरता भरती प्रकिया सुरु झाली आहे. २२१ जागे साठी ही भरती होणार आहे. उपव्यवस्थापक, अधिकारी-स्टेनो, अधिकारी साधारण, अधिकारी सुरक्षा, बॅंक सहाय्यक सर्वसाधारण, बॅंक सहाय्यक टंकलेखक (इंग्रजी/मराठी), बॅंक सहाय्यक ग्रंथपाल, बॅंक सहाय्यक टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट, बॅंक सहाय्यक स्वीय सहाय्यक या विविध जागे साठी ऑनलाईन परीक्षा … Read more

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट |भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय दक्षिण कमांड, पुणे येथे दहावी आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. १३ जागे साठी ही परीक्षा होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- १३ पदाचे नाव– उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II, ग्रुप -C शैक्षणिक पात्रता- (i) … Read more

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये २९० जागांसाठी भरती [आज शेवटची तारीख]

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटन (DRDO) मध्ये इंजिनिअरसाठी भरती सुरु आहे. सायंटिस्ट, एक्झिक्युटिव इंजिनिअर व पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, IT अप्रेंटिस ट्रेनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु आहे. या पदांसाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९ आहे. एकूण जागा- … Read more

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

चालू घडामोडी | भारत सरकार मार्फत देण्यात येणारे सर्वोच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले आहे. हा पुरस्कार भारताचे महामहिम ‘राष्ट्रपती’ यांच्या मार्फत दरवर्षी २९ ऑगस्ट “राष्ट्रीय क्रीडा दिन” ला देण्यात येतो. या वर्षीचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ दीपा मलिक आणि बजरंग पुनिया अनुक्रमे पैराओलम्पिक (गोळा फेक) व कुस्तीपटू या क्रीडा … Read more

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

करिअरनामा । महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- 2018 सहायक कक्ष अधिकारी परीक्षेच्या प्रतिक्षायादीतुन आज ३३ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही गणेशत्सवाच्या मुहूर्तावर दिलेली भेट ठरली आहे. यामध्ये मयूर गावरे, यशवंत थोरात, वैभव पवार, रचना पाटील व श्रीरामपूर नगरपरिषदेमधील कार्यरत कर … Read more

भारतीय नौदल भरती २०१९

पोटापाण्याची गोष्ट |भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. १४ जागे साठी ही भरती होणार आहे. सफाईवाला (MTS) , पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक, फायर इंजिन ड्रायव्हर या जागे अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- १४ पदाचे नाव व तपशील- … Read more