अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांची भरती
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र कृषी विद्यापीठ पैकी विदर्भ विभागातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून कृषी सहाय्यक पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे. एकूण जागा- ५१ पदाचे नाव- 1) कृषी सहाय्यक (पदवीधर) 06 … Read more